भारत-चीन तणावावरून छत्रपती उदयनराजेंची तुफान फटकेबाजी …म्हणाले हा सगळा..
सध्या भारत आणि चीन यांच्यात चालू असलेल्या तणावावर आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे त्यामुळे ही लढण्याची वेळ नाही असे म्हणत सगळं वेड्याचा बाजार आहे असे वक्तव्य राजेंनी केले होते.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


खासदर उद्यनराजे भोसले यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधीकारी यांच्याशी साताऱ्यातील विविध विषयावर साविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी भारत-चीन तणावावर वक्तव्य करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली .

हा सगळा येड्यांचा बाजार आहे. देशात काय चाललंय? आता पूर्वीसारखं युद्ध राहिलं नाही. सगळा बटनावरचा खेळ आहे, असं सांगतानाच ही लढाईची वेळ नाही आणि काळही नाही. सगळ्यांनी एक झालं पाहिजे, असे माथी त्यांनी व्यक्त केले होते.