डॉ राजेंद्र भोसले व मनोज पाटील झाले विठ्ठलाच्या पायी नतमस्तक

July 1, 2020 admin 0

डॉ राजेंद्र भोसले व मनोज पाटील झाले विठ्ठलाच्यपायी नतमस्तक पंढरपूर: आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापूजा […]

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान या वारकरी दाम्पत्याला ,चिठ्ठी द्वारे झाली निवड

July 1, 2020 admin 0

पंढरपूरः प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करतात. त्यांच्यासोबत राज्यातील एका दाम्पत्यालाही पूजेचा मान दिला जातो. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत […]

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

July 1, 2020 admin 0

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त करमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं पंढरपूर, दि. 1 जुलै:- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, […]

असे घ्या घरबसल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन..!

June 30, 2020 admin 0

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी सध्या बंद असले तरी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या http://www.vitthalrukminimandir.org/onlineDarshan.html या संकेतस्थळावर तसेचखासगी कंपनीच्या […]

मुख्यमंत्र्यासोबत दत्ता भरणे यांना सुद्धा प्रवेश द्या – अजित पवार

June 30, 2020 admin 0

मुख्यमंत्र्यासोबत दत्ता भरणे यांना सुद्धा प्रवेश द्या – अजित पवार आशादी एकादशीला विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सहकुटुंब तसेच मनाचा वारकरी […]

आता ‘इन्सिडेंट कमांडर’च्या देखरेखीखाली पंढरपूर ला संतांच्या पालख्या ; वाचा सविस्तर

June 27, 2020 admin 0

आता ‘इन्सिडेंट कमांडर’च्या देखरेखीखाली पंढरपूर ला संतांच्या पालख्या ; वाचा सविस्तर ग्लोबल न्यूज- आषाढी वारी सोहळ्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका एसटीद्वारे […]