धक्कादायक:औरंगाबाद शहरात 204 तर ग्रामीण जिल्ह्यात 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; वाचा सविस्तर-

0
371

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका क्षेत्रासोबतच आता ग्रामीण  जिल्ह्यात ही  कोरोनाचा संसर्ग वेगात वाढत असुन आतापर्यंतची सर्वात उच्चांकी रुग्ण वाढले. आज (ता. ९) तब्बल ३३४ रुग्णांची बाधीतांमध्ये भर पडली. यात शहरातील २०४ व ग्रामीण भागात १३० रुग्णांचा समावेश आहे.

आज १२९ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. यातील ८५ शहरातील व ग्रामीण भागातील ४४ रुग्ण आहेत. आजपर्यंत ४ हजार १६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. तसेच ३३८ जणांचा मृत्यू झाला. एकूण ३ हजार १७२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शहरातील २०४ बाधीत रुग्ण (कंसात रुग्णसंख्या)

कांचनवाडी (१), मार्ड हॉस्टेल परिसर (१), पद्मपुरा (१), अविष्कार कॉलनी एन सहा (१), जटवाडा रोड (१), जयसिंगपुरा (२),  राम नगर (१), बालाजी नगर (१), शुभमंगल विहार (१), विशाल नगर (२), एन बारा सिडको (१), एन नऊ सिडको (२), स्वामी विवेकानंद नगर (४), रमा नगर (९), विठ्ठल नगर (३), रेणुका नगर (३), अमृतसाई प्लाजा (२), जय भवानी नगर (१), एन बारा हडको (१), पवन नगर (१), किर्ती सो., (३), रायगड नगर (९), मिसारवाडी (१), म्हाडा कॉलनी (१), सातारा परिसर (२), गजानन कॉलनी (१)


चिकलठाणा (१), एन अकरा, सिडको (१), मुकुंदवाडी (१), संजय नगर (१), अजब नगर (६), गजानन नगर (२), श्रद्धा कॉलनी (१), लक्ष्मी कॉलनी (२), भक्ती नगर (४), शिवशंकर कॉलनी (१), हनुमान नगर (१), अरिहंत नगर (३), बंजारा कॉलनी (१), शिवाजी नगर (१), जाधववाडी (३), पुंडलिक नगर (१), खोकडपुरा (७), नारेगाव (२), सेव्हन हिल (१), टाईम्स कॉलनी (१), राम नगर (१), जाधववाडी (१), विजय नगर (१), गजानन नगर, गारखेडा परिसर (१), एन सहा मथुरा नगर (३), बालाजी नगर (२), एन चार सिडको (१), हडको (१), उल्कानगरी (१), राहुल नगर (१), मिटमिटा (१), एन आठ सिडको (१), कैलास नगर (१), एकनाथ नगर (१), गजानन कॉलनी (१), पैठण रोड (१), पद्मपुरा (१), बेगमपुरा (१), रणजीत नगर, काल्डा कॉर्नर (१), तोरणा नगर (१), सिंधी कॉलनी (१७), गांधी नगर (५), मुकुंदवाडी (१), अरिहंत नगर (१),

एन सहा सिडको (१), गौतम नगर (७), आंबेडकर नगर (३), आयोध्या नगर (८), नवजीवन कॉलनी (३), सूतगिरणी चौक परिसर (१), गारखेडा परिसर (१), खिंवसरा पार्क (१), एन सहा राजे संभाजी कॉलनी, सिडको  (२), मिलिट्री हॉस्पीटल (१), मोतीवाला कॉलनी (१), उस्मानपुरा (१), वजीपुरा (१), घाटी परिसर (२) नवनाथ नगर (२), जाधववाडी (१),मयूर पार्क (२),द्वारका नगर (४), एन नऊ (१), एन सात (१), एन अकरा (१),  पद्मपुरा (१३), बीड बायपास (२).


ग्रामीण भागातील १३० बाधित रुग्ण 

कन्नड (१), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (१), अजिंठा (१), गोकुळधाम सो., बजाज नगर (६), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (४), जय भवानी चौक, बजाज नगर (४), गणेश सो., बजाज नगर (१),  जगदंबा सो., वडगाव (१), सिडको वाळूज महानगर एक (२), फुले नगर, पंढरपूर (१), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (१), द्वारकानगरी, बजाज नगर (१), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (१), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (२),

संगम नगर, बजाज नगर (५), वडगाव, बजाज नगर (२), वळदगाव, बजाज नगर  (२), नंदनवन सो., बजाज नगर (२), सारा किर्ती, बजाज नगर (१), नवजीवन सो., बजाज नगर (२), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (१), वंजारवाडी (८), शिवशंभो सो., बजाज नगर (१), सावता नगर, रांजणगाव (१),  हतनूर, कन्नड (१), नागापूर, कन्नड (१), कारडी मोहल्ला, पैठण (३), कुंभारवाडा, पैठण (८), वाळूज (२), चित्तेगाव पैठण रोड (२), बोरगाव, फुलंब्री (२), बोधेगाव, फुलंब्री (३), गोकुळधाम सो.,

बजाज नगर (१), आनंद जनसागर, बजाज नगर (१), नंदनवन सो., बजाज नगर (१), हतनूर, कन्नड (७), वानेगाव बु. (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (९), ओमसाई नगर,रांजणगाव (३), अर्जुन नगर, रांजणगाव (४), रेणुका नगर,रांजणगाव (१), समता कॉलनी, वाळूज (१), वरूडकाजी (२), गांधी चौक, अजिंठा (१), तेलिपुरा, अजिंठा (१), टिळक नगर, कन्नड (१), खांडसरी, कन्नड (३), खाँसाब का बंगला, कन्नड (१), अंजली पेट्रोल पंप परिसर, गंगापूर (७), गंगापूर (१), रांजणगाव, गंगापूर (७),  बोरगाव फुलंब्री (२), एनएमसी कॉलनी, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

कोरोना मीटर

बरे झालेले    – ४१६२
उपचार घेणारे – ३१७२
एकूण मृत्यू    – ३३८

आतापर्यंत बाधित – ७६७२

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here