नायडू प्रकरणावरून संजय राऊतांचा संभाजी भिडे यांना टोला
” जय भवानी जय शिवाजी ” अशा घोषणा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी ” हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे असे खडसावून सांगितले या घडलेल्या प्रकरणावरून शिवप्रेमींना आक्षेप नोंदवत नायडू आणि भाजपा विरोधात बंद पुकारले होते. आता त्या पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत संभाजी भिडे गुरुजी यांना चिमटा काढला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


राऊत ट्विट मध्ये म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी घ्यायचे ? भाजपाचे या विषयी तोंडबंद आंदोलन सुरु झाले आहे.
ता संभाजी भिडे यांच्याकडून अजून सांगली सातारा बंदची अजून घोषणा नाही..जय भवानी! जय शिवाजी!!!! सारे ट्विट केले आहे.