दिलासादायक: सोलापूर शहरात 2170 अहवाल निगेटिव्ह तर 45 पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

0
542

सोलापूर : शहरातील दोन हजार 216 अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 45 व्यक्‍तींचे रिपोर्ट शुक्रवारी (ता. 14) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या साडेपाच हजारांहून अधिक झाली असून मृतांची संख्या 387 झाली आहे.

पुना नाका, सोरेगाव, उत्तर कसबा, भूषण नगर, हरिपदम रेसिडेन्सी, प्रभाकर सोसायटी महेश कॉलनी (सम्राट चौक), रेणूका नगर, इंडियन मॉडेल शाळेजवळ, संतोष नगर, भाग्यलक्ष्मी नगर (जुळे सोलापूर), गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), आदर्श नगर, लक्ष्मी चाळ (दमाणी नगर), प्रताप नगर, महालक्ष्मी नगर, निर्मिती विहार (विजयपूर रोड), उमा नगरी,

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

श्रीदेवी नगर भाग क्र-एक, भवानी पेठ, अभिमान नगर, रेल्वे लाईन, पांढरे वस्ती (कारंबा नाका), नाथ रेसिडेन्सी (भवानी पेठ), निलम नगर, सिध्देश्‍वर नगर (एमआयडीसी), स्मृती अपार्टमेंट (मुरारजी पेठ), समर्थ सोसायटी, गणेश बिल्डर्स (होटगी रोड), बेडर पूल (लष्कर), रोहिणी नगर (सैफूल), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), गोंधळे गल्ली (विजापूर नाका) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

एकूण रुग्ण संख्या झाली 5689
शुक्रवारी 2216 अहवाल प्राप्त
2170 निगेटिव्ह
45 पॉझिटिव्ह
प्रलंबित अहवाल 0
शुक्रवारी 2 मृत्यू ,आजतागायत 387 मृत्यू
शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 82 जणांना डिस्चार्ज
आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 4400 जणांना डिस्चार्ज
902 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here