रावसाहेब मिरगणे यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती

0
255

रावसाहेब मिरगणे यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती …

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी -बार्शी तालुक्याचे सुपुत्र एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेले पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण शास्ञ सल्लागार रावसाहेब मिरगणे यांची उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे.

नगरपरिषद शिक्षण मंडळात प्रशासनाधिकारी पदी असताना त्यांनी परीक्षा देऊन हे यश मिळवले आहे.त्यांच्या पदोन्नतीमुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

रावसाहेब मिरगणे यांची उस्मानाबाद जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी या पदावर शालेय शिक्षण विभागाने नियुक्ती केली आहे.

मिरगणे यांनी बार्शी शिक्षण मंडळासह, अहमदनगर , कोकण विभागातील शिक्षण मंडळात प्रशासनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here