मुख्यमंत्र्यासोबत दत्ता भरणे यांना सुद्धा प्रवेश द्या – अजित पवार
आशादी एकादशीला विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सहकुटुंब तसेच मनाचा वारकरी आणि ठरविक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या व्यतिरिक्त कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मंदिर प्रशासनांकडून सांगण्यात आले आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


विठूरायाची महापूजा करण्यासाठी मंत्र्यांना अनेक जणांचे फोन येत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या शासकीय पूजेसाठी केवळ पालकमंत्री या नात्याने दत्ता भरणे हेच उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.