बार्शी येथे जिल्हास्तरीय श्रद्धा चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

0
62

बार्शी येथे जिल्हास्तरीय श्रद्धा चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

बार्शी: सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशन च्या मान्यतेने प्रायोजक श्रद्धा हाॅस्पीटल बार्शी यांच्या सहकार्यातून व बार्शी चेस ॲकॅडमी बार्शी आयोजित श्रद्धा हाॅस्पीटल बार्शी येथे रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय श्रद्धा चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

स्पर्धेतील विजेत्यांना ट्राॅफी,पदक,व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे.सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपञ दिले जाणार आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी बार्शी चेस अकॅडमी च्या स्नेहा निंबाळकर ( 7083987365)
यांचेशी संपर्क कराण्याचे अवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशन चे सचिव सुमुख गायकवाड य व बार्शी चेस ॲकॅडमी चे भालके यांनी केले आहे.

यावेळी बार्शी चेस ॲकॅडमी चे भालके ,शिवाजी निंबाळकर ,प्रत्युध्म देशमाने साहेब,अनुराधा गुळवे मॅडम,दयानंद रेवडकर सर,ॲड. राहुल मिरगणे, गोरे सर उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here