पंढरपूर -आज बुधवार १५ जुलै रोजी पंढरपूर शहर व तालुक्यात २० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात १४ तर ग्रामीण मध्ये ६ रुग्ण वाढले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.

सकाळी ८ वाजेपर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण भाग निहाय खालील प्रमाणे
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्रामीणमध्ये संपर्क व्यक्ती ५ यात ( करकंब, गोपाळपूर, होळे, गुरसाळे, वाखरी प्रत्येकी एक) तर लक्ष्मी टाकळी (बोहाळी रोड) येथे नवीन लक्षणे असलेला १ रुग्ण.

शहरांमध्ये एकूण 1४ रुग्ण (त्यापैकी 1३ संपर्क व्यक्ती तर एक लक्षणे असलेला नवीन रुग्ण) संपर्क व्यक्ती महापूर चाळ संत पेठ पंढरपूर ५, गांधी रोड पंढरपूर १, संत पेठ १, घोंगडे गल्ली १, ज्ञानेश्वर नगर २, बागवान गल्ली सांगोला रोड ३, तर नवीन लक्षणे असलेला शांतीनगर,लिंक रोड १ रुग्ण.पंढरपूरची एकूण रूग्ण संख्या ८४ झाली आहे.