जाणून घ्या ; सोलापूरबद्दल माहीत नसलेली ही आश्चर्यजनक माहिती
रवींद्रनाथ टागोर हे सोलापुरात जिल्हा न्यायाधीश असलेल्या मोठ्या भावासोबत सोलापुरात दोन वर्षे राहिले होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो नॉर्थकोट शाळेचे विद्यार्थी होते
भारताचे माजी पंतप्रधान मोराजीभाई देसाई हे येथे सर्कल ऑफिसर होते.
क्रिकेटर पॉली उमरीगर आणि अभिनेता सलील अंकोला यांनी त्यांचे बालपण सोलापुरात गेले आहे

महात्मा गांधीजी यांचे पुत्र मनिलाल गांधी यांनी जुनी मिलमध्ये 2 वर्ष कामगार म्हणून काम केले
1952मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबई क्रिकेट सामन्यादरम्यान वेस्ट इंडीचा गोलंदाज वेस्ली हॉल पहाटे 4 ते पहाटे 6वाजेपर्यंत धावत असे आणि नंतर गुडलक येथे अंडी खात असे.
हिंदी चित्रपटातील दुश्मन च्या काही भागाचे चित्रीकरण बाळे, सोलापूर येथे करण्यात आले ज्यात राजेश खन्ना, मीनाकुमारी, आशित सेन आणि इतर कलावंत होते मनोज लॉज येथे ते 15 दिवस राहिले होते .
संदर्भ – व्ही.आर. कुलकर्णी यांचे पुस्तक