बार्शीत कोरोना स्वॅब तपासणी लॅब सुरू करा दिलीप सोपल यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे मागणी

0
358

बार्शीत कोरोना स्वॅब तपासणी लॅब सुरू करा दिलीप सोपल यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे मागणी

बार्शी: सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात व माढा, करमाळा, परंडा याही तालुक्यात कोरोनाचाजास्त फैलाव होत आहे. त्यामुळे बार्शी शहरात कोरोना स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळा बार्शी येथे सुरु केल्यास कोरोना चाचणी लवकरातलवकर होईल व रुग्णावर उपचार करणे सुरू होईल

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

.त्यामुळे या प्रयोगशाळेला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या पत्रात सोपल यांनी म्हटले आहे की, सोलापूर येथील प्रयोगशाळेत सद्या लोड असलेने त्या प्रयोगशाळेवरचाही ताण कमी होईल व बार्शी, करमाळा, माढा या तालुक्याच्या दृष्टीने सोईचे होईल. तरी या बाबत प्राधान्याने विचार करुन मंजुरी देणेत यावी विनंती वजा मागणी केली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here