बार्शी तालुक्यात कोरोनाची दिड हजारी पार तर बरे होणाऱ्या रुग्णांची ही एक हजारी पुर्ण; आज ४४ रुग्णांची भर

0
712

बार्शी तालुक्यात कोरोनाची दिड हजारी पार तर
बरे होणाऱ्या रुग्णांची ही एक हजारी पुर्ण; आज ४४ रुग्णांची भर

गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहर तालुक्यात जवळपास सर्वत्र कोरोना बाधितांची संख्याची ज्या झपाट्याने वाढत आहे त्याच वेगानेही रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.


आज दि १५ ऑगस्ट रोजी कोरोना बाधीत ४४ रुग्णांची भर पडुन बार्शी तालुक्यात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १५३९ झाली असली तरी यापैकी १०७४ रुग्ण बरे झाले तर सदया ४११ रुग्णांवरच उपचार सुरु आहे.

बार्शी शहर व तालुक्यात स्वबचे १४ तसेच रॅपीड अॅन्टीजन २१३ टेस्ट केलेल्या रुग्णांचा आलेल्या अहवालात ४४ रुग पॉझिटिव्ह तर एक मयताची नोंद झाली आहे .

आलेल्या अहवालात ग्रामिण मध्ये रुग्णांची २७ ने वाढ झाली यामध्ये सर्वाधिक कोरफळे या गावात ११ रुग्ण बाधित मिळाले आहे तर त्यापाठोपाठ वैराग येथेही ७ रुग्ण आढळले आहे . तसेच खामगाव ३, श्रीपत पिंपरी १, राळेरास १, नारी १, कव्हे १, धामणगांव २ असे रुग्ण आढळले .

तर शहरात दत्त नगर ३, गाडेगाव रोड ३, सुभाष नगर २, नवीचाटी गल्ली २, धर्माधिकारी प्लॉट २, पंकज नगर १, बाशिंगे प्लॉट १, गुंड प्लॉट १, सोलापूर रोड १, बार्शी गावठान १, असे शहरात १७ रुग्ण आढळले आहेत


आजपर्यत कोरोना बाधित रुग्ण – १५३९
बरे होणारे रुग संख्या – १०७४
सध्या उपचार सुरु -४११
आजपर्यंत मयत -५४
कंटेनमेंट झोन- २१३

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here