बार्शी : आ. राजेंद्र राऊत यांनी अलीपूर, ता. बार्शी येथील, नवकार जैन सेवा तीर्थ गोशाळेला सदिच्छा भेट दिली.
गोशाळेची पाहणी केल्यानंतर बोलताना, मोकाट व भाकड जनावरांचा स्वखर्चाने सांभाळ करण्याचे या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दात त्यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


यावेळी माजी नगरसेवक सुभाष लोढा, प्रदिप बागमार, पोपट परमार, भरत परमार, मुन्ना सोनिग्रा, बाळासाहेब तातेड, संदिप सुराणा, शैलेश वखारीया, भैय्या बाफना, लखन बाफना आदी उपस्थित होते.