बार्शीत विनामास्कफिरणारे व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करण्याकडून रु. 28 हजाराचा दंड वसुल
बार्शी दि.5 (प्रतिनिधी ) शहरात काल वाढलेल्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता जिल्हाधिकारी यांच्या 23/2/2021 च्या आदेशानुसार मुख्याधिकारी दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यानी शहरातील मंगल कार्यालय, मुख्य बाजार पेठ व हद्दवाढ भागामध्ये फिरून विना मास्क, सोशल डिस्टंसिंग चे पालन न करण्याकडून रु. 28400/- चा दंड वसुलया करण्यात आला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


तरी सर्वांनी नियमाचे पालन करावे व आपली थकबाकी भरून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले.