उस्मानाबाद, दि. 09 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 109 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 202 जण बरे होवून घरी परतले आहेत.


जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 218 झाली आहे. यातील 10 हजार 995 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 424 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 799 जणांवर उपचार सुरु आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा