बार्शी! ट्रॅक्टरच्या धडकत मोटरसायकल स्वार ठार वांगरवाडी शिवारातील घटना –

0
176

बार्शी! ट्रॅक्टरच्या धडकत मोटरसायकल स्वार ठार वांगरवाडी शिवारातील घटना –


बार्शी ! ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार ; वांगरवाडी शिवारातील घटना

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना बार्शी कुर्डूवाडी रोडवरील वांगरवाडी शिवाराजवळ घडली आहे. यामध्ये महेश शहाजी तुपे रा.वांगरवाडी ता.बार्शी हे जागीच ठार झाले आहेत.

मिस्त्री काम करून महेश तुपे हे बार्शी त्यांचा मोटरसायकल क्रमांक एम एच १३ बीके ८९९५ वरून वांगरवाडी कडे येत होते, वस वाहतुकीसाठी दोन ट्रेलर सह ट्रॅक्टर क्रमांक एम हेच ४५ एफ २८१४ याने धडक दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, ही घटना घडल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर ट्रॉली जागी सोडून पळ काढला आहे.

विकास शहाजी तुपे वय ४५ रा. वांगरवाडी तालुका बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालकावर वादवी कलम 289 २८९,३०४ ए ४२७ व मोटार अधिनियम १३४ ए, १३४ बी,१७७, १८४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here