उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 212 कोरोना पॉझिटिव्ह रुणांची वाढ; सहा जणांचा मृत्यू

0
572

उस्मानाबाद, दि. 06 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 212 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 68 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 983 झाली आहे. यातील 4 हजार 420 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 209 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 354 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here