सोलापूर शहरात 44 तर ग्रामीण जिल्ह्यात 207 कोरोना पॉझिटिव्ह; ग्रामीण भागात 7 मृत्यू

0
505

सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये मिळुन आज तब्बल 348 जण कोरोना मुक्त झाले आहेत.आज एकूण 1362 अहवाल आले. यात 251 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज शहरात एकही मृत नाही ग्रामीण मध्ये 7 जण मृत्त आहेत.

सोलापूर शहरात आज 287 अहवाल आले. यात 243 निगेटिव्ह तर 44 पॉझिटिव्हआहेत .एकही मृत नाही. 126 जण बरे झाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्रामीण भागातील 11 तालुक्यात मध्ये आज
1075 अहवाल आले, यात 207 पॉझिटिव्ह मिळाले. 7 मृत आहेत तर 222 जण बरे झाले आहेत.

जिल्ह्याची एकूण कोरोना स्थिती.. पॉझिटिव्ह
ग्रामीण 4301
शहर 5190
एकूण 9491

मृत
ग्रामीण 127
शहर 367
एकूण 494

उपचार सुरू
ग्रामीण 1603
शहर 1445
3048

बरे झाले
ग्रामीण 2571
शहर 3378
एकूण 594

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here