बार्शी तालुक्यात ३७ कोरोना पॉझिटिव्ह; आजवर 1036 झाले बरे; 406 वर उपचार सुरू

0
699

बार्शी तालुक्यात ३७ कोरोना  पॉझिटिव्ह; आजवर 1036 झाले बरे; 406 वर उपचार सुरू

बार्शी तालुक्यात दि १४ रोजी आलेल्या अहवाला ३७ रुग्णांची वाढ झाली आहे तर एक मयतची नोंद झाली आहे . आजवर १४९५ कोरोना बाधितची संख्या पोहचली असली तरी १० ३६ रुग्ण बरे होवुन घरी परतले आहे . तर ४०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत ५३  रुग्ण मयत आहेत .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


शुक्रवारदि १४ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालात शहरातील ऐनापुर मारुती चौक १, गाडेगाव रोड ३ ,छत्रपती कॉलनी १, दत्त बोळ १, दत्तनगर १, सह्यादी खानावळ जवळ १, महेंदी नगर १, सुलाखे हायस्कुल रोड १, भीम नगर २, सनगर गल्ली १ ,बारंगुळे प्लॉट १, मंगळवार पेठ ३,

वाणी प्लॉट १, जामगाव रोड २, नाळे प्लॉट १, झाडबुके मैदान १,  भवानी प्लॉट २, बगले बरड ३, तुळजापुर रोड १ असे २८ रुग्ण बाधित सापडले तर ग्रामिण मध्ये वैराग २, श्रीपत पिंपरी १, सौंदरे १, ताडसौंदने १, आगळगाव १, उपळे दु १, भालगाव १, गौडगाव १ असे नऊ बाधित रुग्ण आढळले आहे .


Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here