बार्शी तालुक्यात रविवारी रात्री ही आढळले ३० पॉझिटिव्ह रुग्ण; दोन मयत ,एकुण संख्या पोहचली – ७७६ वर

0
485

बार्शी तालुक्यात ३० पॉझिटिव्ह रुग्ण; दोन मयत
एकुण संख्या पोहचली – ७७६ वर तर

बार्शी: बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसात जलद गतीने रुग्णांची वाढ होत असताना आज रविवारी आलेल्या अहवालामध्ये ३० रुग्ण कोरोना बाधित आले आहे यामुळे आजवरकोरोना बाधितांची संख्या ७७६ वर पोहचली आहे. तर आजच्या अहवालात बार्शी येथील दोन मयत झाले आहे .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची आकडा वाढतोय अलीपुर रोड १ बालाजी कॉलनी १ बारंगुळे प्लॉट १ भवानी पेठ ३ बुरुड गल्ली १ धनगर गल्ली ३ जावळे प्लॉट १ कसबा पेठ २ लोकमान्य चाळ १ मांगडे चाळ १ नाळे प्लॉट १ सोलापुर रोड १ तेल गिरणी चौक ६ असे २३ बाधित रुग्ण शहरात सापडले आहे तर ग्रामिण मध्ये पानगाव ५ रातंजन -१ वांगरवाडी १ असे ७ बाधित रुग्ण सापडले आहे

. तर रविवारी आलेल्या अहवालात बार्शी येथील दोन जण मयत झाल्याने एकुण मयताची संख्या २५ झाली आहे . सध्या ४२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यत ३२४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे . असे जिल्ह्या आरोग्य अधिकारी यांनी या अहवालात म्हटले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here