सोलापूर शहरात 29 तर ग्रामीण जिल्ह्यात 171 कोरोना पॉझिटिव्ह; दोन्हीकडे मिळून 3 मृत्यू

0
353

सोलापूर शहरात 29 तर ग्रामीण जिल्ह्यात 171 कोरोना पॉझिटिव्ह; दोन्हीकडे मिळून 3 मृत्यू

सोलापूर: सोलापूर ग्रामीणचे आज 1495 अहवाल प्राप्त झाले यात 1324 निगेटिव्ह तर 171 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज 1 मृताची नोंद आहे तर 3 जण बरे झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर शहरात आज 100 अहवाल प्राप्त झाले. यात 71 निगेटिव्ह 29 पॉझिटिव्ह तर 2 जणांची मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

आज एका दिवसात शहर आणि जिल्ह्यात मिळून 200 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.*

शहर आणि जिल्ह्यात मिळून आजच्या स्थितीत कोरोना बाधितांची संख्या 5829 आहे तर मृतांची संख्या 372 झाली आहे .

शहर आणि जिल्ह्यात मिळून 2751 जणांवर उपचार सुरू आहेत तर 2706 जण बरे झाले आहेत.

दक्षिण सदर बझार 1 महिला
लक्ष्मी नगर जुळे सोलापूर 2 पुरूष 1 महिला
रेल्वे लाईन 1 पुरूष
जयभवानी सोसायटी, अंत्रोळीकर नगर 1 पुरूष
ई.एस.आय. क्वाटर्स 1 महिला
पापाराम नगर, विजापूर रोड 1 महिला
विडी घरकूल हैद्राबाद रोड 1 महिला
पुना नाका 1 पुरूष

रविवार पेठ 1 महिला
बुधवार पेठ 2 महिला
खडक गल्ली बाळे 2 पुरूष
बेघर सोसायटी विजापूर रोड 1 पुरूष
भवानी पेठ 1 पुरूष
बनसिध्द नगर सोरेगाव 2 महिला
आत्मविश्वास नगर 1 पुरूष 1 महिला
लक्ष्मी नगर, होटगी रोड 3 महिला 2 पुरूष
बुधवार पेठ, साठे चाळ 2 पुरूष

माधव नगर, आकाशवाणी नगर 1 महिला
आज 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बसवेश्वर नगर परिसरातील 65 वर्षाचे पुरूष तर बंजारा सोसायटी परिसर, माशाळ वस्ती परिसरातील 50 वर्षाचे पुरूष यांचे निधन झाले.

आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3835 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 327 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1406 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2102 इतकी समाधानकारक आहे.

सोलापूर ग्रामीण

अक्कलकोट तालुक्यातील 359 रुग्ण,
बार्शी येथील 489 ,
करमाळा येथील 25
माढा येथील 75,
माळशिरस येथील 89 बाधित रुग्ण, मंगळवेढा मधील 52, मोहोळ तालुक्यातील 149,उत्तर सोलापुरातील 171 जण बाधित आहेत.पंढरपूर तालुक्यातील 149,
सांगोला तालुक्यातील 13 , दक्षिण सोलापुरातील 423 रुग्ण असे एकूण 1994 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here