सोलापूर: सोमवारी सकाळी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
220

सोलापूर : सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सोलापुरात आज आणखी पाचजणांचे अहवाल कोरोना पॅाझीटीव्ह आले. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 390 झाली आहे.

रविवारी रात्री 175 जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाचजणांचे रिपोर्ट हे पॅाझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 4274 जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3884 जणांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 158 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज सोमवार
दि.18/05/20 सकाळी 8

आजचे तपासणी अहवाल -175
पॉझिटिव्ह- 5
(पुरुष-03 , स्त्रि-02 )
निगेटिव्ह-170
आजची मृत संख्या-0
एकुण पॉझिटिव्ह-390
एकुण निगेटिव्ह -3884
एकुण चाचणी-4274
एकुण मृत्यू-26
एकुण बरे रूग्ण-158

Best IT Comany In Maharashtra , Solapur