सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2340 झाली आहे तर मृतांची संख्या 242 झाली आहे.
Solapur-City-District-korona-riportसोलापूर शहरात आज 260 अहवाल प्राप्त झाले. यात 177 निगेटिव्ह 83 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 49 पुरुष आणि 34 महिलांचा समावेश आहे. आज सोलापुरात 4 जणांची ची नोंद मृत म्हणून आहे तर 31 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जिल्ह्यात 1156 जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर 912 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीण मध्ये आज 80 अहवाल प्राप्त झाले यात 35 निगेटिव्ह तर 45 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत.