सोलापूर: बारा तासात 28 जण पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू,एकूण रुग्णसंख्या झाली 516

0
380


सोलापूर: सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी 488 वर पोहोचली होती तर मृतांची संख्या 35 झाली होती.शुक्रवारी सकाळी त्यात 28 ची भर पडून हा आकडा 516 झाला आहे.

गुरुवारी रात्रीपर्यंत 5217 जणांची कोरोनाचाचणी झाली आहे यातील 5014 अहवाल प्राप्त झाले यात 4526 निगेटिव्ह तर 488 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. एकूण 203 अहवाल प्रलंबित होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गेल्या बारा तासात 28 रुग्ण वाढले. मृत्यू संख्या पोचली 37. बरे झालेल्यांची संख्या एकूण 218 झाली.

सोलापूर आजचा शुक्रवारी सकाळी अहवाल

आजचे तपासणी अहवाल -108
पॉझिटिव्ह- 28
(पुरुष- 14* स्त्री- 14 )
निगेटिव्ह-80
आजची मृत संख्या- 3 (3 पु )
एकूण पॉझिटिव्ह- 516
एकूण निगेटिव्ह – 4606
एकूण चाचणी- 5122
एकूण मृत्यू-37
एकूण बरे रूग्ण- 218

Best IT Comany In Maharashtra , Solapur