सोलापुरात आज पुन्हा 24 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

0
266

सोलापूर – शासकीय रुग्णालयाने आज रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सोलापुरात 14 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील रुग्णसंख्या ही 378 वर गेली आहे.

आज रविवारी सकाळी 242 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 14 जणांचे अहवाल पॅाझिटीव्ह आले असून, त्यामध्ये सात स्त्री आणि सात पुरुषांचा समावेश आहे. आजअखेर एकूण 4062 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 378 जणांचे अहवाल पॅाझिटीव्ह आले असून, 3684 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल 150 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur