सचिनचं पायलट भाजपच्या एअरलाइन मध्ये सामील?

0
473

Sachin’s pilot joins BJP airline?

सचिनचं पायलट भाजपच्या एअरलाइन मध्ये सामील?

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

फोडा आणि सत्ता स्थापन करा ह्याच नितीचा अवलंब आता भाजपा सरकार मद्यप्रदेश पाठोपाठ राजस्थान मध्ये करताना दिसत आहे. असाच सत्तापालट काही महिन्यापूर्वी मध्यप्रदेश सरकारमध्ये सुद्धा झाला होता. आता राजस्थान सुद्धा त्याच वाटेवर चालत असलेला दिसून येत आहे.

काळ रात्री मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी काँग्रेसने रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हीप जारी केला. पात्र दुसरीकडे मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिल्ली मध्ये भाजपाच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरु केल्या आहेत.

पत्रकार परिषदेला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे, वरिष्ठ प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि वरिष्ठ नेते अजय माकन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज सकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी पत्रकार परिषदेच्या अगोदर काँग्रेसने व्हीप बजावला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here