बार्शी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक अविनाश भगवान देवकर उर्फ आप्पाजी यांचे आज पहाटे निधन झाले.
स्वातंत्र्य चळवळीमधे त्यांचा सक्रिय सहभाग होता . भाग्यनगर गोवा मुक्ती आंदोलन सत्याग्रहात ते सहभागी झाले होते .स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपट देऊन त्यांचा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचा गौरव केला होता. परमेश्वर त्यांच्या आत्म्यासं सदगती देवो. असा स्वयंसेवक पुन्हा होणे नाही.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मागील दोन वर्षांपूर्वी त्यांचा शहस्रचंद्र दर्शन सोहळा झाला होता. ते ओळखीचा व्यक्ती भेटला की मोठ्याने जय श्रीराम असा नारा द्यायचे.