संगीतकार वाजिद खान यांचे निधन ; चित्रपट क्षेत्रात हळहळ

0
300

संगीतकार वाजिद खान यांचे निधन

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्युज: गेल्या काही दिवसात चित्रपट सृष्टीतील अनेक लखलखीत तारे निखळताना दिसत आहे आता त्यापाठोपाठ साजिद-वाजिद फेमचे संगीतकार वाजिद खान यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी मुंबईतील इस्पितळात निधन झाले. मुंबईतील फरीदून शहरीर पत्रकाराने ट्विट केलेलं ते कोविड १९ पासून पीडित होते.

बॉलिवूडमधील गायक सोनू निगम इंडियन एक्सप्रेस डॉट-कॉम वृत्ताला सांगितले की, “त्यांचे निधन झाले आहे. सध्या ते बोलू शकत नाही. ” संगीतकार यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते व्हेन्टिलेटरवर होते.

वाजिद तब्येतीमुळे बाहेर कमी पडायचे पण अखेर सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळी हजेरी लावताना दिसला होता. साजिद-वाजिद हे सलमान खानचे आवडते संगीतकार आहेत आणि त्यांना बॉलिवूड सुपरस्टारने 1998 मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात ब्रेक दिला होता. साजिद-वाजिद यांनी अलीकडेच भाई भाई आणि प्यार करोना या सलमान खानच्या लॉकडाउन गाण्यांना संगीत दिले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur