शिवजयंतीनिमित्त सुभाषनगर येथे रंगला होम मिनीस्टर पैठणीचा खेळ, श्वेता गावसाने ठरल्या पैठणी च्या मानकरी
बार्शी प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त सुभाष नगर एकीकरण संकल्पनेतून सुभाष नगर मध्यवर्ती शिव स्वराज्य जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अन्नदान महाप्रसाद, व्याख्यान ऑर्केट्रासह होममिनीस्टर पैठणीचा खेळ रंगला यात महीलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होममिनीस्टर विजेत्या प्रथम मानाची पैठणी श्वेता गावसाने तर द्वितीय क्रमांक सोन्याची नथ.शुभदा राजेश कानडे यांनी तर तृतीय क्रमांक.चांदीची महालक्ष्मी मोनाली काळे यांनी मिळवली
दिनांक १९ फेबुवारीपासुन सुभाष नगर येथे सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व तरूण एकत्र येत अध्यक्ष योगेश घंटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान महाप्रसाद २००० शिवभक्तांनी शिवभोजनाचा लाभ घेतला तसेच व्याख्यान, आँर्केस्टा अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

अश्विनीजी सर्डीकर होममिनीस्टर टिम व स्वरगुंजन प्रदिप इंगोले आँर्केस्टाचे सादरीकरण झाले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड प्रशांत शेटे सर प्रमुख पाहुणे अँड प्रणाली शेटे, पत्रकार संतोष सुर्यवंशी आदी उपस्थीत होते .
या सर्व कार्यक्रमासाठी श्री. प्रदिप इंगोले, अजय राजपूत, सुमित खुरंगळे, रोहित गावसाने, अक्षय काळे, शंकर जाधव, नितीन जाधव, मयुर सोनके, राहुल शिंदे, स्वप्नील ढोबळे, गणेश पवार, शहाजी जाधव, गणेश लांडे, बाळू मुद्दे, सचिन शिंदे, निलेश शिंदे, सौदागर जाधव, अविनाश ईटकर, कुणाल जाधव, रोहित ईटकर, अमर शिंदे, अविनाश शिंदे, राहूल वाघमारे, हरिभाऊ कडवे, उत्कर्ष गाढवे, पवन ईटकर, मयुर भगत, चेतन मोरे, अमर राजपूत, मयूर नाकाने,
गौरव कथले, प्रकाश गाडेकर, हेमंत जाधव, बंटी राजपूत, नागेश पाटील अभिषेक माहिमाने, ऋषिकेश दिगे, शुभम दूरगुळे, विनायक बारबोले, पवन बारबोले व महिला अनुसया आगलावे, वनिता हजारे, सोनाली ढाकणे, शिवानी घंटे, श्वेता गावसाने, कामिना घंटे, सिमा केवळ, मयुरी नाकाडे, पार्वती शिंदे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिकेत कारंडे यांनी केले व अक्षय काळे यांनी आभार मानले.