“या” प्रकारे बार्शीत सुद्धा होतायत कोरोणा विरूद्ध हालचाली..

    0
    302

    सध्या कोरोना सारख्या महामारी विरुद्ध लढा देण्यास सर्वच स्तरातून कौतुकास्पद हालचाली सुरू आहेत,


    कोणी या रोगा बद्दल काळजी कशी घ्यायची हे सांगत आहेत
    तर
    कोणी मास्क , स्यानिटायझर देऊन जागरूकता निर्माण करत आहेत.
    यामध्ये बार्शीतील समाजसेवी संस्थांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे,

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    इंडियन रेडक्राॕस बार्शी व वृक्ष संवर्धन समिती बार्शी तर्फे बार्शी एसटी बस स्थानकामध्ये सेनिटायझर आणि मास्क चे वाटप करताना पुर्ण सदस्य

    Best IT Comany In Maharashtra , Solapur