बार्शी: माजी प्राचार्या श्रीमती जनाबाई अंबऋषी आवटे वय 78 यांच दिनांक 11 फेब्रुवारी 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं.

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापिका महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य होत्या. भगवंत इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक किरण आवटे,सुविधा ग्रुप ऑफ हॉस्पिटल चे संचालक नितीन आवटे यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात 2 मुले,2 मुली व नातवंडे असा परिवार आहे.जामगाव (आ) या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा