बार्शीत आडत व्यापाऱ्याची विषारी औषध पिवून आत्महत्या

0
276


बार्शीत आडत व्यापाऱ्याची विषारी औषध पिवून आत्महत्या

बार्शी – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यापारी अरुण बाळासाहेब बेेणे ( वय 57) यांनी आज शुक्रवारी विषारी औषध पिवून आत्महत्या केलीय.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झालीय.
कोरोना संचारबंदीमुळे सध्या बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अरुण बेणे हे गेले काही दिवस घरीच होते. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी विषारी औषध पिल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur