पूलाचा काही भाग गेला वाहून; बार्शी-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद

0
284

पूलाचा काही भाग वाहून गेला, बार्शी-सोलापूर रस्ता बंद

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी – सोलापूर रस्त्यावर शहरापासून काही किमी अंतरावर असलेला सौंदये गावाच्या अलीकडील पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे.

उर्वरित पूल खचल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, बार्शी – सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने उभी आहेत. तरी, प्रशासनाने लवकर घटनास्थळी धाव घेणं गरजेचं आहे.या रस्त्याचे कामसध्या सुरू आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here