देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या पत्नींला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बर चवताळले आहेत?- अवधूत वाघ

0
513

देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या पत्नींला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बर चवताळले आहेत?- अवधूत वाघ

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडवळकर यांनी केलेल्या टीकेमुळे राज्यतील राजकारण चांगलेच तापलेले आहे .“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर जहरी टीका केली. पडळकरांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तिव्र शब्दात निषेध केला आहे. मात्र दुसरीकडे भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ हे कुठेतरी पवारांवर केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या पत्नींला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बरं चवताळले आहेत?, असं ट्विट अवधूत वाघ यांनी केले आहे. तसंच हातवारे असा हॅशटॅग वापरून त्यांनी शरद पवार यांना चिमटा घेतला आहे. पडळकर यांची थेट बाजू न घेता वाघ यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पडळकरांनी असे बोलायला नको होतं असे म्हंटले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here