डॉ पद्मसिंह पाटील यांचे बंधू अमरसिंह पाटील यांचे दुःखद निधन…

    0
    538

    अमरसिंह पाटील यांचे दुःखद निधन…

    राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील यांचे पुण्यात दुःखद निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे ते सख्खे मेव्हणे होते. ते गेली अनेकवर्षे पुण्यातच वास्तव्यास होते.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    अमरसिंह यांना एका आजाराने ग्रासले होते. मधल्या काळात त्यांच्या डोक्यावर अवघड शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागातच होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

    सरळ व मनमिळावू स्वभाव असलेले अमरसिंह सर्वांना ‘काका’ म्हणून परिचित होते. काकांनी तेर गावाचे पाच वर्षे सरपंच पद देखील भूषवले होते. अमरसिंह पाटील यांच्या अशा अकाली जाण्याने तेरच्या डॉ.पाटील कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

    भावपूर्ण श्रद्धांजली ????????????

    Best IT Comany In Maharashtra , Solapur

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here