डिसीसी बँकेच्या मजबुती करणासाठी सरसावली बार्शीची बाजार समिती; वाचा सविस्तर

0
418

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मजबुतीकरणासाठी सरसावली बाजार समिती,बार्शी

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कडून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बाजार समितीच्या वतीने २ कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात आली .

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बाजार समितीच्या वतीने २ कोटींची ठेव ठेवल्याने जिल्हा बँकेच्या मजबुतीकरणासाठी उपयुक्त होईल व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवर पुन्हा विश्वास निर्माण होण्यास मदत होईल .

आमदार राजेंद्र राऊत यांनी बँकेवर प्रशासक आणत जिल्हा बँकेला १०० वर्षात प्रथमच ७९ कोटींचा फायदा झाला होता जिल्हा बँकेला मजबूत करण्यासाठी मा.आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने २ कोटींची ठेव ठेवत मजबुतीकरणासाठी पुढाकार घेतला आहे .

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.रणवीर राऊत यांच्या हस्ते २ कोटींचा धनादेश आज बँकेत सुपूर्द करण्यात आला यावेळी सचिव श्री तुकाराम जगदाळे ,पाटील साहेब ,राहुल खुणे, मस्के साहेब उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur