कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे 123 कोटी खर्च

0
272

ग्लोबल न्युज: मुख्यमंत्री सहायता निधीत आत्तापर्यंत 361 कोटी 32 लाख 57 हजार 599 रुपये जमा झाले असून 123 कोटी 39 लाख 12 हजार 410 रुपये कोरोना विषयक विविध कारणांसाठी खर्च झाली आहे. आत्तापर्यंत 1 लाख 29 हजार दात्यांनी निधी दिला आहे.

संभाजीनगर जवळ रेल्वे अपघातातील मजुरांना 80 लाख, सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी 20 कोटी, 3 कोटी 82 लाख 50 हजार रुपये कोविड चाचणीसाठी, मजुरांच्या श्रमिक रेल्वेवरील तिकीट खर्चापोटी 97 कोटी 69 लाख 55 हजार 490 रुपये आणि रत्नागिरी येथील प्रयोगशाळेसाठी 1 कोटी 7 लाख 6 हजार 920 रुपये असा निधी दिला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Best IT Comany In Maharashtra , Solapur