औषध प्रतिनीधीचा टॅब चोरट्याने पळविला;बार्शीच्या हॉस्पिटल मधील घटना

  0
  336

  औषध प्रतिनीधीचा टॅब चोरट्याने पळविला

  बार्शी प्रतिनिधी 

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  येथील भवानी पेठ  डॉ सुनिल पाटील यांचे दवाखान्यातुन  लिनीओ कंपनीचा किमत रुपये २० हजार चा टॅब सॅगमध्ये ठेवलेला अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना शुक्रवार दि २८फेबुवारी रोजी घडली .

  यात उमेश नागनाथ लांडगे (रा. नाईकवाडी प्लॉट उपळाई रोड बार्शी ) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की औषध गोळ्याची माहीती सांगण्यासाठी डॉ . पाटील यांच्या हॉस्पीटलमध्ये आलो असता बाकडयावर सँग ठेवुन बसले असता त्यानंतर डॉक्टरांना भेटण्यासाठी उठल्यानंतर शेजारी ठेवलेली बॅग आढळली नाही . याबाबत अज्ञात चोरट्याविरूध्द दाखल झाला असुन अधिक तपास पोलिस सचिन आपाडकर हे करित आहेत .

  Best IT Comany In Maharashtra , Solapur