उस्मानाबाद जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण रुग्णसंख्या झाली 88

0
288

उस्मानाबाद जिल्ह्यात आज  11 जणांना कोरोनाची लागण रुग्णसंख्या झाली  88

उस्मानाबाद  दि.२ आज उस्मानाबाद जिल्ह्याचे एकूण 55 स्वॅबचे नमुने तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 11रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे तर 43 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले.त्यासोबतच 1 जणांचा अहवाल हा अनिर्णित अवस्थेत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ही 88 वर पोहोचली आहे,यातील 42 रुग्णांवर ती विविध रुग्णालयात उपचार सुरु असून 32 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 3 रुग्णांचा कोरोणामुळे मृत्यू झालेला आहे.


उस्मानाबाद जिल्हा 11 पॉझिटिव्ह

उस्मानाबाद तालुका 8

उस्मानाबाद शहर-(उस्मानपुरा काका नगर) 8

कळंब तालुका 3

कळंब शहर 2
शिराढोन 1

एकूण जिल्हा 88

Best IT Comany In Maharashtra , Solapur