आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली पालकमंत्री वळसे पाटलांची भेट

    0
    357

    बार्शी: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर येथे भेट घेऊन चर्चा केली.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार,राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना दिलिप वळसे-पाटील यांचे स्वागत करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार प्रशांत परीचारक उपस्थित होते. यावेळी त्यांनी बार्शी च्या विकास कामासंदर्भात चर्चा केली.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here